ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 12 PM : 16 May 2024 : Maharashtra News
abp majha web team
Updated at:
16 May 2024 12:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 12 PM : 16 May 2024 : Maharashtra News
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा नवा व्हिडिओ समोर, मृतांचा आकडा १६ वर, बचावकार्य पूर्ण झाल्याची बीएमसी आयुक्तांची घोषणा
होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांची चौकशी होणार, होर्डिंगची परवानगी देताना अधिकाराचा दुरपयोग केल्याचा संशय
शिवाजी पार्कवर उद्या होणाऱ्या मोदी आणि राज ठाकरेंच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष, सभेची जोरदार तयारी सुरू
मोदी आणि राज ठाकरेंच्या सभेला अजित पवार उपस्थित असणार, आजारी असल्यानं गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती
लाचारी असते पण त्याला देखील मर्यादा हवी, मोदींना जिरेटोप भेट देण्यावरून शरद पवारांची प्रफुल पटेलांवर बोचरी टीका