ABP Majha Headlines : 3 PM : 03 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 3 PM : 03 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांनी भरले उमेदवारी अर्ज
ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केंनी दाखल केला उमेदवारी अर्ज तर पालघरमधून डॉ. हेमंत सावरा यांनी अर्ज भरला
अमित शाहांची थोड्याच वेळात रत्नागिरीमध्ये सभा, कोल्हापुरातून निघताना घेतलं अंबाबाईचं दर्शन
रावसाहेब दानवेंनी घेतली अर्जुन खोतकरांची भेट, खोतकरांचे सर्व गैरसमज दूर, उद्यापसून ते माझा प्रचार करतील, दानवेंचा दावा
Continues below advertisement