ABP Majha Headlines : 12 PM : 03 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

सुप्रिया सुळे यांच्या बारामतीतल्या प्रचारात प्रतिभा पवारही उपस्थित, महिला मेळाव्यात आवर्जून सहभाग

पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव थोड्याच वेळात अर्ज भरणार 

ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज अर्ज भरणार, तर पालघरमधून डॉ. हेमंत सावरा भरणार उमेदवारी अर्ज 

अमित शाहांच्या आज रत्नागिरी आणि सांगलीत सभा, कोल्हापुरात घेतलं अंबाबाईचं दर्शन

ठाकरे बंधूंचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर फोकस, कणकवलीत आज उद्धव ठाकरेंची सभा तर उद्या राज ठाकरे करणार नारायण राणेंचा प्रचार 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram