ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 09 June 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 09 June 2024

राष्ट्रवादीला आज मंत्रिपद मिळणार नाही, नवी दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात चर्चा, दिल्लीत राष्ट्रवादीच्या बैठकीत फडणवीस दाखल

अमित शाह, राजनाथ सिंग, पियूष गोयल, नितीन गडकरी आज घेणार मंत्रिपदाची शपथ, एस जयशंकर यांनाही मंत्रिपदाचा कॉल, तिसऱ्या टर्मची टीम मोदी ठरली

पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी, रक्षा खडसेंनाही शपथविधीचा फोन, रामदास आठवले पुन्हा टीम मोदीमध्ये तर विदर्भातून शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांना संधी

आज नरेंद्र मोदींचा शपथविधी, संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोदींना देणार पद आणि गोपनीयतेची शपथ

नारायण राणेंना अजूनही कोणताही फोन आला नाही, मंत्रिमंडळात वर्णी लागणार का याची उत्सुकता, उदयनराजेंनाही मंत्रिपद मिळणार का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

रामदास आठवलेंनाही मंत्रिपद शपथविधीचं आमंत्रण, मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्येही आरपीआयला मानाचं पान

शपथविधीसाठी आत्तापर्यंत २२ जणांना फोन, भाजपच्या आठ,  जेडीयूचे २, त्याशिवाय चिराग पासवान, एचडी कुमारस्वामी यांनाही मंत्रीपदाचा 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram