ABP News

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 AM : 27 May 2024 : Maharashtra News

Continues below advertisement

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 AM : 27  May 2024 : Maharashtra News

लोकसभा निवडणुच्या शेवटच्या टप्प्याआधीच एनडीएने बहुमताचा टप्पा गाठला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा मुलाखतीत दावा 

महाराष्ट्रात आमची शिवसेनेसोबत युती, युतीत सर्व आलबेल, उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या प्रश्नावर शाहांचं उत्तर

कोकण पदवीधरमध्ये मनसेची एन्ट्री, अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर, पानसेंची उमेदवारी मनसेची की महायुतीची, सवाल उपस्थित

लोकसभेत दगाफटका झाल्याची चर्चा असताना राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत बैठक, अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकर्जुन खरगेंनी १ जूनला बोलावली इंडिया आघाडीची बैठक, निवडणुकांचा आढावा आणि पुढील रणनीतीवर होणार चर्चा 

पुण्यातील कल्याणीनगर रॅश ड्रायव्हिंग अपघात प्रकरणी ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक, ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram