Chandrashekhar Bawankule on Pawar : धर्मवीर न म्हणून मोठा पराक्रम केलाय, निवडणुकीत जनता जागा दाखवणार
abp majha web team
Updated at:
06 Jan 2023 04:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान अजितदादांनी छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नाहीत असं म्हणून मोठा पराक्रम गाजवला जनता त्यांना योग्य जागा दाखवेल अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीये.