Ayodhya Prabhu Ram : अयोध्येत या राम लल्लांचे दर्शन घ्या, राम मंदिरांच्या फोटोचं वाटप : ABP Majha

Continues below advertisement

 अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार आहे.. त्यानिमित्त गृहसंपर्क अभियान राबवण्यात येतंय.. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने घरोघरी अक्षता आणि मंदिराचे फोटो पाठवून २३ जानेवारीपासून श्री रामाच्या दर्शनासाठी या असं आग्रहाचं निमंत्रण पाठवलं जातंय... आधी महाराष्ट्रात 95 लाख कुटुंबात असं निमंत्रण पाठवण्याचं नियोजन होतं.. मात्र, आता कार्यकर्त्यांचा उत्साह आणि लोकांची राममय भावना लक्षात घेता 1 कोटीपेक्षा जास्त कुटुंबापर्यंत हे निमंत्रण जाईल असा अंदाज विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram