
Hasan Mushrif's petition Rejected : हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला
Continues below advertisement
Hasan Mushrif's petition Rejected : हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला
हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ, हसन मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. मुंबई सत्र न्यायालयाने मुश्रीफांना अटकपूर्व जामीन नाकारला.हसन मुश्रीफांवर अटकेची टांगती तलवार ? हायकोर्टात या निकालाला आव्हान देण्याकरता मुश्रीफ यांच्या वकीलांनी मागितला दोन आठवड्यांचा अवधी, तोपर्यंत निकालाला अंतरिम स्थगिती देत अटकेपासून संरक्षण देण्यासाठी केली.
Continues below advertisement
Tags :
Hasan Mushrif