Sharad pawar retirement: आमचं राजकीय जीवन तुमच्यामुळे घडलं तुम्ही घेतलेला निर्णय मागे घ्यावा- हसन मुश्रीफ
Continues below advertisement
Sharad pawar retirement: आमचं राजकीय जीवन तुमच्यामुळे घडलं तुम्ही घेतलेला निर्णय मागे घ्यावा- हसन मुश्रीफ
शरद पवारांच्या अध्यक्षपदादाच्या गुगलीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनाही धक्का बसला... काही क्षण राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही काही सूचत नव्हतं... आधी कार्यकर्ते मनधरणी करण्यासाठी पुढे आले...आणि त्यानंतर भानावर आलेले नेत्यांनीही त्यांची भावना बोलून दाखवली... त्यावेळी अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले होते...
Continues below advertisement