Hasan Mushrif on Samarjit Gadge : पवारसाहेब माझ्यासारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागलेत कळत नाही

Continues below advertisement

Hasan Mushrif on Samarjit Gadge : पवारसाहेब माझ्यासारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागलेत कळत नाही

माझ्या ६ निवडणुकांमध्ये आले ते नेहमी म्हणायचे ती राजा विरोधात प्रजा जिंकली पाहीजे. तेच मी पुन्हा म्हणत आहोत की.  निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नही. समरजीत तेरी खैर नही.  माझे म्हणणे काय जयंत पाटील साहेब आले होते. तेव्हा प्रवेश झाला नाही. साहेब आले तेंव्हा प्रवेश झाला. माझ्या सारख्या अल्पसंख्यांक माणसाच्या मागे का लागता.   ही निवडणुक नायक विरूद्ध खलनायक अशी आहे.  तसा उल्लेख केला नाही. जयंत पाटील असे बोलूच शकत नाही. ते असे बोललेले नाहीत.   यामागे कोण होते . ती माणसे कोण होती ते पहा.   जिथे जागा रिक्त आहेत तिकडे जात आहेत.   गेल्या वेळी सुध्दा प्रयत्न झाला होता. पण मेहूणे पाहुणे समजवण्या पलिकडे आहे.  त्यासाठी निडून यावे लागते बहुमत लागते.  हसन मुश्रीफ- मी अनेकदा सांगितले लोकशाहीत एकाद्या वक्तीचे वय २५ च्या वर झाले की तो निवडणुक लढू शकतो. आता तर ७ पक्ष झाले आहे. त्यामुळे उमेदवाराची मांदियाळी झाली आहें   ते काय म्हणतात माहिती नाही. पवार साहेब माझे दैवत आहे. पवार साहेब माझ्या  का लागले हे मला कळत नाही. ते माझ्या सारख्या अल्पसंख्यांकांच्या मागे का लागत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram