Hasan Mushrif : मे अखेरीस ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळेल, राज्य आयोगाच्या कामाला वेग
"मे अखेरीस ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळेल" असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं. राज्य आयोगाच्या कामाला वेग आलेला दिसतोय.