Hasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?

Continues below advertisement

Hasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?

पालकमंत्री पद देताना काय क्रायटेरिया आहे माहित नाही  आम्ही आमच्या भावना अजित दादांकडे व्यक्त केल्या आहेत आमचा पक्ष श्रद्धा आणि सबुरीवर विश्वास ठेवतो जर अन्याय झाला असेल तर  आमचे नेते आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील.. आम्ही शिर्डीत होतो..  ----------------------------------------  हसन मुश्रीफ बाईट  ऑन पालकमंत्री  मी अनेक वर्ष मंत्री. १४ वर्ष पालकमंत्री मिळाल. मग मला अनेकांनी विचारलं म्हणुन मी म्हणालो की मी लोकांच्या मनातील पालकमंत्री. आता जी जवाबदारी दिली ती पुर्ण करेल. मी माझी भावना माझ्या नेत्यांपुढे मांडलीय.  आमचा पक्ष श्रद्धा सबूरी आणि निष्ठेचा. आमची पद्धत वेगळी आम्ही भावना व्यक्त केलीय. आता काय ठरणार आहे काय होणार आहे हे मला कस माहित. आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलय. आमच्याकडे दुर्लक्ष आहे अस वाटत नाही. आता दोघांना स्थगिती दिलीय, इतर गोष्टींचा फेरविचार होइल. पक्षात ककाही एकाधीकार शाही नाही.  ऑन पीक विमा  कुठुन स्थगिती आली मला माहित नाही. सर्व गोष्टी बोलायच्या नसतात. काही न बोलता करायच्या असतात. जिकडे जिकडे अन्याय झालय तिकडे न्याय मिळेल पीकविम्याची रक्कम जिल्ह्याला कधीच मिळाली नाही. धनजंय मुंडेनी जे काही वक्तव्य केल ते मी ऐकल आहे पण या आधी ते कधीच बोलले ननाही. पण त्यातील काही माहित नाही. जे बोलले त्यांना विचारा.  On ज्योतिबा प्रसाद मी चॊकशी करतो. मला आता समजल.

छगन भुजबळांनी सांगितली रंजक कहाणी!

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  यांचे भाषण झालं, त्यावेळी मी नव्हतो. मात्र, माध्यमांच्या द्वारे मी त्यांचा भाषण ऐकलं. मुंडे म्हणाले, ते षडयंत्र होतं. मग हे षडयंत्र कोणी रचलं? एकतर उद्धव ठाकरे षडयंत्र रचू शकत नाहीत. काँग्रेस देखील असं षडयंत्र रचू शकत नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी हे षडयंत्र रचलं की भाजपच्या नेत्यांनी रचलं? याची काहीच माहिती नाही. मला एवढं मात्र आठवतं, त्यावेळेला मीटिंग सुरू होत्या. काँग्रेस, ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या बैठका सुरू असताना काँग्रेसचे नेते खरगे आणि शरद पवार यांच्यामध्ये थोडासा वाद झाला आणि शरद पवार रागाने निघून गेले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram