Ashish Shelar Full Press Conference : राहुल गांधींनी त्यांच्या आजीचं पत्र तरी वाचलंय का ? आशिष शेलार
सुषमा अंधारे यांचे नाव बदलून आग लावे करा आशिष शेलार यांची सुषमा अंधारेंवर टीका. स्वताच्या पक्षात कलह झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात आग लावणे बरे नव्हे म्हणत अंधारेंवर शेलारांचं टीकास्त्र, राहुल गांधींनी त्यांच्या आजीचं पत्र तरी वाचलंय का ? आशिष शेलार