
Harshwardhan Patil : बारामतीसंदर्भात अमित शाहांसोबत चर्चा - हर्षवर्धन पाटील
Continues below advertisement
Harshwardhan Patil : बारामतीसंदर्भात अमित शाहांसोबत चर्चा - हर्षवर्धन पाटील महायुतीतील बारामती लोकसभेचा तिढा सोडवण्यासाठी स्वतः अमित शाहांची मध्यस्थी..एबीपी माझाच्या झीरो अवर कार्यक्रमात हर्षवर्धन पाटलांची माहिती
Continues below advertisement