Harshwardhan Patil : Sunetra Pawar यांना उमेदवारी मिळाल्यास काम करावं लागेल : हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil : Sunetra Pawar यांना उमेदवारी मिळाल्यास काम करावं लागेल : हर्षवर्धन पाटील

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा अद्याप तरी झालेली नाही, असं भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय.  बारामती लोकसभेची जागा भाजप अजित पवार गटाला सोडण्याची शक्यता वर्तवली जातेय. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळाल्यास भाजप मदत करणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यावर हर्षवर्धन पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola