Harshwardhan Patil Meet Sharad Pawar : हर्षवर्धन पाटील- पवारांची भेट; भेटीत चर्चा काय झाली?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHarshwardhan Patil Meet Sharad Pawar : हर्षवर्धन पाटील- पवारांची भेट; भेटीत चर्चा काय झाली?
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी मी इथे होतो, संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत त्यामुळे बैठकीनिमित्त भेट झाली उस उत्पादक शेतकऱ्यांच्या वेगवेळ्या प्रश्नांसाठी शरद पवार कायमच काम करत आलेत राजकीय कुठलीही चर्चा नाही..माझ्याशी ऑफर वगैरे संदर्भात कुणीही बोललं नाही माझ्याकडून मी कुठलाही निर्णय़ घेतला अशी भूमिका नाही मला कुणाची ऑफर नाही आणि माझी काही भूमिका नाही अजितदादांच्या दौऱ्यामधे अशी चर्चा आहे की ज्या-ज्या विधानसभेचा सिटींग आमदार असेल त्याला तिकिट मिळेल बघू आता त्यासंदर्भात काय चर्चा होते आहे..यासंदर्भात देवेंद्र फडणविस साहेब निर्णय़ घेतील माझी दोन आठवड्यांपुर्वी फडणवीस साहेबांसोबत चर्चा झाली होती विधानसभेसाठी तयारी वगैरे हा काय माझ्यासाठी महत्वाचा विषय नाही..ज्यावेळी सागर बंगल्यावर आमची बैठक झाली त्यावेळी त्यांनी तयारीसाठी सांगितलं होतं