Harshwardhan Jadhav : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, दिल्लीत उपचार सुरू
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका
मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानी असतानाच जाधव यांना सौम्य झटका आल्याची माहिती
नवी दिल्लीतल्या आर एम एल हॉस्पिटल मध्ये जाधव यांच्यावर उपचार सुरू
जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती