Harshvardhan Jadhav Vs Sanjana Jadhav : नवरा-बायकोच्या लढाईत कोण जिंकणार? कन्नडकरांचा कौल कुणाला?
Harshvardhan Jadhav Vs Sanjana Jadhav : नवरा-बायकोच्या लढाईत कोण जिंकणार? कन्नडकरांचा कौल कुणाला?
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातील लढत रंगत जनक आहे. कारण इथे नवरा विरुद्ध बायको अशी लढत होतेय. शिवसेनेकडून संजना जाधव उभा आहेत तर त्यांच्या विरोधात पती हर्षवर्धन जाधव हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संजना गावोगावी वाड्या तांड्यावर जाऊन प्रचार करत आहेत. तर हर्षवर्धनही मतदारसंघ पिंजून काढत आहेत. पती-पत्नीच्या लढाईत कोण बाजी मारणार हा प्रश्न संजना जाधव यांना विचारला असता त्यांनी काय उत्तर दिलं आहे ऐकूया त्यांच्याशी संवाद साधलाय