Harshit Abhiraj ABP Majha : हर्षित अभिराज यांची राम आराधना; ABP Majha वर
Continues below advertisement
Harshit Abhiraj ABP Majha : हर्षित अभिराज यांची राम आराधना; ABP Majha वर अवघ्या विश्वाचे लक्ष लागून राहिलेलं श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा आता अवघ्या काही तासांवर आलेला आहे. न भूतो न भविष्यती अशा या उत्सवाचं सेलिब्रेशन एबीपी माझावर सुद्धा सुरू आहे. पाहुयात माझा च्या राम संमेलनात गायक संगीतकार हर्षित अभिराज यांनी सादर केलेलं खास गाणं.
Continues below advertisement