Haribhau Rathod : इम्पिरीकल डाटा आला,मराठा समाजाला 10 जानेवरीपर्यंत आरक्षण देता येईल
मराठा समाजाला दहा जानेवारीपर्यंत आरक्षण देता येईल, असा दावा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलाय. 57 टक्क्यापर्यंत मराठा समाजाला आरक्षण देता येईल. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. असंही हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय