Hapus Loss: उन्हाचा कडाका, हापूूसला फटका, हापूस आंब्याचं नुकसान ABP Majha
कोकणात वाढत्या तापमानाचा फटका हापूस आंब्यालाही बसतोय.. उन्हामुळे देठ सुकत फळगळती होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.. लांबलेला पाऊस, थंडी आणि अवकाळी पावसामुळे उन्हाच्या कडाक्याचा फटका आता हापूसला बसतोय..