Shiv Sena Bhawan: शिवसेना भवनासमोर मनसेकडून हनुमान चालिसा पठन ABP Majha

मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक झालेल्या मनसेनं आज थेट शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठण केलं. आज रामनवमी उत्सव आहे. त्याचं औचित्य साधून मनसेनं शिवसेनेला डिवचलं.  हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला जाग आणण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत मनसेनं थेट शिवसेनाभवनासमोरच हनुमान चालिसा पठण केलं. पोलिसांनी नंतर मनसैनिकांवर कारवाई केलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola