Coronavirus | हँड सॅनिटायझरचा योग्य वापर कसा करावा? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लोक मास्क आणि हँड सॅनिटायझरचा वापर करत आहे. मात्र, सॅनिटायझरचा अतिवापर त्वचेसाठी हानिकारक आहे. सॅनिटायझरचा योग्य वापर कसा करावा यावर एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
Tags :
Hand Sanitizer Side Effect Corna News Hand Sanitizer मराठी बातम्या Coronavirus Death Corona In Pune Coronavirus Updates Covid19 Corona Coronavirus