Hailstorm in Kolhapur | कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील जोगेवाडी परिसरात तुफान गारपीट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील जोगेवाडी परिसरात तुफान गारपीट, सुमारे एक तास झालेल्या गारांच्या पावसाने अक्षरश़: झोडपडून काढले, गारांच्या माऱ्यामुळं 20 बकऱ्या जखमी, पाढंर्या शुभ्र पडलेल्या गारांच्या सड्यामुळे काश्मीरमध्ये बर्फ पडल्यासारखे चित्र निर्माण झाले होते.