Tanaji Sawant On H3N2 : राज्यात एच3 एन2 रुग्णांची नोंद, रुग्णालयांना अलर्ट राहण्याच्या सुचना

Continues below advertisement

राज्यात एच३एन२च्या ३५२ रुग्णांची नोंद. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची माहिती. एच३एन२ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णालयांना अलर्ट राहण्याच्या सूचना.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram