H K Patil on Mumbai Visit : महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के.पाटील मुंबई दौऱ्यावर,कोअर कमिटीची बैठक
abp majha web team
Updated at:
12 Jun 2023 12:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटकमधल्या काँग्रेसच्या विजयानंतर महाराष्ट्रात काँग्रेसला संघटनात्मकदृष्ट्या महत्वाची पदं तातडीनं भरण्याची वेळ आलीये... महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील हे कर्नाटकमधल्या मंत्रिमंडळात समाविष्ट असल्यानं काँग्रेसनं नव्या प्रभारींचा शोध सुरु केलाय