
Gurucharan singh : गुरूचरण सिंह मागील 4 दिवसांपासून बेपत्ता CCTV footage
Continues below advertisement
Gurucharan singh : गुरूचरण सिंह मागील 4 दिवसांपासून बेपत्ता CCTV footage छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील 'रोशन सिंह सोढी'ची भूमिका साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंह मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणात सीसीटीव्ही समोर आलंय.. यात गुरूचरण हे दिल्लीच्या पालम भागातील परशुराम चौकात पायी चालत असून त्यांच्या पाठीवर बॅग असल्याचं यात समोर आलंय.या प्रकरणी दिल्ली पोलीस आज गुरुचरणच्या बँक तपशीलांची चौकशी करणार आहेत.सिंह यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
Continues below advertisement