Mumbai: गुरु माँ कांचन गिरी आणि सूर्याचार्य आज राज ठाकरे यांची घेणार भेट; हिंदुत्वाविषयी होणार चर्चा

Continues below advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गुरु माँ कांचन गिरी आणि सूर्याचार्य आज मुंबईत दाखल झाले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांच्यामध्ये चर्चा होणार असून हिंदुराष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी ही भट घेत असल्याचं गुरु माँ कांचन गिरी यांनी म्हटलं आहे. या वळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर बाळासाहेबांच हिंदुत्व आणि विचार बुडवल्याची टीका केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram