Gunratna Sadavarte on MVA Protest : मविआची @&*#&*#, त्यांच्यात मोर्चा काढण्याती हिंमत नाही
Continues below advertisement
महाविकास आघाडीकडून उद्या मुंबई येथे काढण्यात येणारा महामोर्चा हा असंवैधानिक आहे.महामोर्चा काढणारी महाविकास आघाडी ही ढोंगी आहे असे अँड गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय.तर महाविकास आघाडी मधील नेते मला पाहूनच घाबरतात,त्यांच्यात मोर्चा काढण्याची हिम्मत नाही. असंही गुणरत्न सदावर्ते म्हणालेयत... त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांनी
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar MVA Gunaratna Sadavarte : Uddhav Thackeray 'Maharashtra MVA Protest Mahavikas Aaghadi