Gunratna Sadavarte on Old Pension :ठराविक व्यक्ती सत्तेत आले की संप कसे सुरू होतात? सदावर्तेंचा सवाल
Continues below advertisement
जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा हायकोर्टात
मागण्या रास्त असू शकतात मात्र संप हा बेदायदेशीरच, याचिकेत दावा
जुन्या पेन्शनच्या संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
वकील गुणरत्न सदावर्ते तातडीच्या सुनावणीसाठी करणार विनंती
विद्यार्थी आणि रूग्णांचे अतोनात हाल होत असल्याचा दाखला
Continues below advertisement