Gunratna Sadavarte यांच्या प्रकरणात न्यायालयात नेमकं काय झालं? ABP Majha

Continues below advertisement

Gunratna Sadavarte : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनामागे षडयंत्र असल्याचा युक्तीवाद आज सरकारी वकीलांनी केला. या आंदोलनाआधी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची नागपूरच्या एका व्यक्तीशी बोलणं झाल्याचं त्यांच्या चॅटमधून स्पष्ट झालं आहे अशी माहितीही सरकारच्या वतीनं न्यायालयात देण्यात आली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram