Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते नव्या भूमिकेत, सदावर्ते यांचं राष्ट्रवादीविरोधात रणशिंग
abp majha web team
Updated at:
08 May 2022 07:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएसटी महामंडळाच्या बँकेच्या निवडणुकीत वकील सदावर्तेंच्या संघटनेचं पॅनल, सदावर्तेंचं राष्ट्रवादी विरोधात रणशिंग. एसटी महामंडळाच्या बँकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित संघटनेची सत्ता आहे. या संघटनेच्या विरोधात सदावर्तेंनी घोषणा केलेली संघटना निवडणूक लढणार असल्याचं कळतंय.