
Gunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्ते
Gunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्ते
-हा देश संविधानावर चालतो, कोणाची जात उच्च आणि नीच आहे अशी कोणतीही तरतूद या संविधानामध्ये नाही -आरोपी हा आरोपी आहे मग तो कोणीही असो कोणत्याही जाती धर्माचा असो आरोपी हा आरोपी असतो -भटक्या विमुक्त समाजातील आदिवासी मागास समाजातील गुंड्या गायकवाड साहेब यांचा जो खून झाला हे प्रकरण बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षा देखील सिरीयस आहे -कशाप्रकारे हत्यारे तयार करण्यात आली ते धस यांचे शेत होतं का? -धसंच्या पत्नीने तीन लाख रुपये पाठवले होते ती रक्कम जप्त होते -केंद्र हे तपासातील अधिकारी ते मेन विटनेस आहेत ते डंके की चोट पे सांगत आहे -घसांना आज तोंड राहिलेले नाही देशमुख प्रकरणावर बोलण्याचं -धस कोण आहेत हे मराठा समाजाचे आहेत उच्च जातीचे आहेत ते तत्कालीन मंत्री होते हे काहीही मायने राखत नाही -त्यांच्या कुटुंबाचे इन्व्हॉलमेंट गुंड्या गायकवाड मर्डर केस मध्ये असेल तर बाबतीत पूर्णपणे छडा लागला पाहिजे -कोनस्टेबल केंद्रे यांचा स्टेटमेंट रेकॉर्ड करून पुन्हा तपास पुढे घेऊन नेला पाहिजे -धसांच्या पत्नीने आरोपीला तीन लाख रुपये केस मधून काढता भाई घेण्यासाठी दिली असेल ती प्त असतील हत्यारे धसांच्या शेतातून जप्त केले असतील, आरोपीला पकडण्यापासून मज्जाव केला असेल तर त्यांचे इन्वॉलमेंट आहे ..