Maratha Reservation विरोधात लवकरच हायकोर्टात आव्हान देणार : Gunaratna Sadavarte
abp majha web team
Updated at:
20 Feb 2024 07:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा आरक्षण कायद्यात टिकणार नाही, लवकरच हायकोर्टात आव्हान देणार, या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं नुकसान. अॅड. गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया.