Gunaratna Sadavarte On ST Strike : गुणरत्न सदावर्तेंकडून उद्यापासून एसटी बंदचा इशारा
abp majha web team
Updated at:
05 Nov 2023 03:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऐन दिवाळीत एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सदावर्ते यांच्या नेतृत्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने उद्यापासून संपाची हाक दिलीये. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांसह एसटी महामंडळालाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.