Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ABP Majha

Continues below advertisement

 Gunaratana Sadavarte : शरद पवाराच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंचा तुरुंगातील मुक्काम २ दिवस वाढलाय. कोर्टानं सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी युक्तीवाद करत तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने पोलिस कोठडी आवश्यक असल्याचं सांगत सदावर्तेंच्या विरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत असं म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram