Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषेदत नथुराम गोडसेचा फोटो
abp majha web team
Updated at:
12 Jun 2023 06:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषेदत नथुराम गोडसेचा फोटो पहायला मिळाला. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही फोटो होते. तर 'नथुराम गोडसेबाबत जी ट्रायल झाली. त्यामध्ये नथुराम गोडसेला न्याय मिळाला नाही,' असं विधानही गुणरत्न सदावर्ते यांनी केलं. तसेच या पत्रकार परिषदेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवरही निशाणा साधला.