Gunaratna Sadavarte : सदावर्तेंनी स्वतः कोर्टात बाजू मांडली, सदावर्तेंची बाजू ऐकण्यास कोर्टाचा नकार
Continues below advertisement
वकिली सनद रद्द झाल्याप्रकरणी सदावर्तेंनी स्वतः कोर्टात बाजू मांडली. सदावर्तेंची बाजू ऐकण्यास हायकोर्टाचा नकार, वकिलामार्फत कोर्टात बाजू मांडण्याचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाचे निर्देश. वकिली सनद रद्द झाल्याप्रकरणी सदावर्तेंनी स्वतः कोर्टात बाजू मांडली
Continues below advertisement
Tags :
Court Advocate Sadavarte Direction Vakili Sanad Cancelled Side High Court Rejection Justice Gautam Patil Vakili Sanad