Gunaratna Sadavarte: प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या आंदोलकांना न्यायालयीन कोठडी ABP Majha

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या  निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अन्य १०९ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram