Suresh Jain : सुरेश जैन शिंदे गटाच्या वाटेवर? गुलाबरा पाटील यांच्या बॅनरची जोरदार चर्चा ABP Majha

Continues below advertisement

माजी मंत्री सुरेश जैने शिवसेनेच्या शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबत राहणार?, असा प्रश्न आता अनेकांना पडलाय. कारण, घरकुल घोटाळ्या प्रकरणात सुरेश जैन यांनी जामीन मिळालाय. त्यांच्या स्वागतासाठी जळगावात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी बॅनर लावलेत. या बॅनरवर एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि गुलाबराव पाटलांचे फोटो आहेत. सुरेश जैन हे अनेक वर्षांपासून ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. मात्र, आता गुलाबराव पाटलांनी लावलेव्या बॅनर्समुळे सुरेश जैन शिंदे गटात जाणार की काय?, अशा चर्चांना उधाण आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram