Gulabrao Patil : धनुष्यबाण आम्हालाच मिळेल, शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांचा दावा

Gulabrao Patil  : धनुष्यबाण आम्हालाच मिळेल, असा दावा शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी केला आहे. सध्या राज्यात शिवसेना शिंदेंची की ठाकरेंची असा वाद सुरु आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola