Gulabrao Patil | बाळासाहेबांना धोका देणाऱ्यांचा सत्यानाश झाला, मंत्री गुलाबराव पाटलांची राज ठाकरेंवर टीका | ABP Majha

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरेंवर जहरी टीका केलीय...ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंना धोका दिला त्यांचा सत्यानाश झाला अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंवर प्रहार केलाय..ठाकरे आडनाव नसतं तर राज ठाकरे संगीतकार झाले असते असंही गुलाबराव पाटील म्हणालेत..नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी गुलाबराव पाटलांची सभा झाली..त्यावेळी गुलाबराव पाटील बोलत होते

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola