Gulabrao Patil on BJP : आम्ही बंड केलं नसतं तर तुम्हाला सत्ता मिळाली असती का ?- गुलाबराव पाटील
abp majha web team
Updated at:
14 Jan 2024 11:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGulabrao Patil on BJP : आम्ही बंड केलं नसतं तर तुम्हाला सत्ता मिळाली असती का ?- गुलाबराव पाटील आम्ही बंड केल्यामुळंच भाजप सत्तेत आल्याचा दावा गुलाबराव पाटलांनी केला... आम्ही बंड केलं नसतं तर भाजप सत्तेत आली असती का असा सवालच त्यांनी व्यासपीठावरुन भाजप नेत्यांना केला.. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावरुनही त्यांनी भाजप नेत्यांचे कान टोचले.. राम मंदिर ही कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही, राम मंदिरासाठी आम्हीही जेलमध्ये गेलोय असं गुलाबराव पाटील म्हणाले.. तर बाजार समितीच्या निवडणुकीवरुन शिंदे गटाचे दुसरे आमदार किशोर पाटलांचीही भाजप नेत्यांवर नाराजी पाहायला मिळाली