Gulabrao Patil : शिंदेंचा फोन आल्यावर त्यांच्यासोबत गेलो, या निर्णयाचा अभिमान वाटतो : गुलाबराव पाटील
Continues below advertisement
Gulabrao Patil : शिंदेंचा फोन आल्यावर त्यांच्यासोबत गेलो, या निर्णयाचा अभिमान वाटतो : गुलाबराव पाटील
सरकार स्थापन करण्यासाठी शिंदे बाहेर पडले तेव्हा मी जात नव्हतो, मात्र त्यांचा फोन आल्यावर गेलो, ४० आमदारांत आपला नंबर ३३ वा आहे, मंत्री गुलाबराव पाटलांंचं वक्तव्य, मात्र या निर्णयाचा अभिमान वाटतो, गुलबराव पाटलांचं विधान.
Continues below advertisement