
Gujarat Vapi Fire : गुजरातच्या वापीमध्ये गॅरेजला भीषण आग, 8 ते 10 दुचाकी जळून खाक ABP Majha
Continues below advertisement
गुजरातच्या वापीमध्ये एका गॅरेजला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत गॅरेजशेजारी उभी असलेली महागडी कार आणि 8 ते 10 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत... शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असून ४ तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय.
Continues below advertisement