Guhagar Tourism : नाताळाची सुट्टी, नववर्षाचं सेलिब्रेशन, पर्यटकांची गुहागरला पसंती ABP Majha
Continues below advertisement
Guhagar Tourism : नाताळाची सुट्टी, नववर्षाचं सेलिब्रेशन, पर्यटकांची गुहागरला पसंती ABP Majha
नाताळनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यातील पर्यटन स्थळं पर्यटकांनी गजबजून गेली आहेत..गुहागरमधील सर्वच हॉटेल्स फुल्ल झाली आहेत... गुहागर समुद्र किनारी पाण्यात डुंबण्याबरोबरच पर्यटक वाळूत खेळणे, उंट घोडा सवारीचा आनंद घेत आहेत.
Continues below advertisement