Popcorn GST | सिनेमागृहात पॉपकॉर्नच्या चवीनुसार तीन वेगवेगळे GST Special Report
Continues below advertisement
Popcorn GST | सिनेमागृहात पॉपकॉर्नच्या चवीनुसार तीन वेगवेगळे GST Special Report
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये नुकतीच जीएसटी काऊन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीत जनतेकडून जीएसटीची वसुली करण्याच्या धोरणामुळे महागाईचा भडका आणखी उडण्याची शक्यता आहे. या बैठकीत पॉपकॉर्नवरही जीएसटी लावण्यात आलाय. पण हा जीएसटी पॉपकॉर्नच्या फ्लेवरनुसार असणार आहे. पाहूयात हा खास रिपोर्ट...
Continues below advertisement