Ground Report | सीमेवरच्या हुंदरमन गावातून ग्राऊंड, 50 व्या स्वातंत्र्यदिन साजरं करणारं सीमेवरचं गाव
Continues below advertisement
आपल्या देशानं यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात पदार्पण केलं. मात्र याच वेळी देशाच्या सीमेवरचं एक गाव मात्र 50 वा स्वातंत्रदिवस साजरा करत होतं. म्हणजे कारगीलमधल्या भारत पाकिस्तान सीमेवरचं हुंदरमन गाव...एबीपी माझाची टीम या गावात पोहोचली. प्रत्यक्ष एलओसीच्या ग्राऊंड झीरोवरुन हुंदरमन गावाचा हा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement