Buldana : खामगावात शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन, आजपासून गाव तिथे मनसे शाखा : ABP Majha
बुलढाण्यात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सकाळी सहा वाजल्यापासून शिवजन्मोत्सव सुरू करण्यात आला सकाळीच मनसे पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खामगाव येथील विशाल अश्वारूढ पुतळ्याला माल्यार्पण करून शिवजन्मोत्सवाला सुरुवात केली , यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पश्चिम विदर्भात गाव तिथे शाखा सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतलाय.
Tags :
Maharashtra News MNS Chhatrapati Shivaji Maharaj Shivaji Maharaj Lord Shiva Khamgaon Shiv Jayanti 2022 Shiv Jayanti 2022 Latest News Shiv Jayanti Live Shivaji Maharaj Photo Shivaji Maharaj Songs Shivjayanti Shiv Jayanti Maharashtra Shiv Jayanti 2022 Shiv Jayanti 2022 News Shiv Jayati Tithi