GRE Exam : शिक्षणासाठी परेदशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी, GRE परीक्षेचा कालावधी बदलला
परदेशात शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या जीआरई परीक्षेचा कालावधी कमी करण्याचा निर्णय, आता दोन तासांपेक्षा कमी कालावधीची असेल परीक्षा.